Hurry! Free For First 100 People         

Registrations End on 10th SEP

तमुच्या Life मध्येसध्या नेमकं काय Out of Balance
आहे ?

Discover करा — तमुच्या कोणत्या Chakra कडेसध्या जास्त Attention ची गरज आहे…

Date

05th SEP

Time

7 Pm

Language

Marathi

Platform

Zoom

Date

05th SEP

Time

7 Pm

Language

Marathi

Platform

Zoom

कधी कधी सगळं ठीक दिसत असतं...

पण आतून मात्र तुम्हाला वाटतं —

“काहीतरी बरोबर नाहीये…”

😔 सतत Mental Overthinking​

😕 Life मध्ये Clarity नसणे

🤯 मन शांत न राहणे

😞 Emotional Heaviness​

😔 Confidence कमी होणे

😩 Low Energy किंवा Motivation

💔 Relationships मध्ये Repeated Patterns

आणि मग आपण बाहेर Answers शोधत राहतो.

More Motivation

More Advice

More Information

पण जर तुमचा पहिला step स्वतःला समजून घेण्याचा असेल तर?

तुमच्या Life मध्ये Problem आहे... की Energy Alignment ची गरज आहे?

एकदा स्वतःला हे प्रश्न विचारा...

“मी एवढं सगळं करत असूनही मला Clarity का मिळत नाही?”

“माझा Confidence कमी का होतो?”

“माझ्या Relationships मध्ये तेच Patterns पुन्हा पुन्हा का येतात?”

“मी Emotionally एवढा Heavy का feel करतो?”

“मला माझ्या Life चा Direction clear का वाटत नाही?”

कदाचित तुम्हाला आणखी एक Motivational video पाहण्याची गरज नाही.

कदाचित तुम्हाला स्वतःकडे एका वेगळ्या Perspective ने पाहण्याची गरज आहे.

7 CHAKRAS — 7 AREAS — OF INNER

1. ROOT CHAKRA

Grounding • Stability • Security
“मला माझ्या Life मध्ये किती Grounded आणि Secure वाटतं ?"

2. SACRAL CHAKRA

Emotions • Creativity • Expression
“मी माझ्या Emotions आणि Creativity ला किती freely express करतो ?”

3. SOLAR PLEXUS CHAKRA

Confidence • Personal Power • Action
“माझा Confidence आणि Decision-Making कसा आहे?”

4. HEART CHAKRA

Love • Connection • Compassion
“मी स्वतःशी आणि इतरांशी किती deeply Connect होतो?”

5. THROAT CHAKRA

Communication • Expression • Authenticity
“मला जे खरंच वाटतं ते मी freely express करू शकतो का?”

6. THIRD EYE CHAKRA

Awareness • Clarity • Intuition
“माझ्या Life मध्ये मला किती Clarity आहे?”

7.CROWN CHAKRA

Purpose • Spiritual Connection • Higher Awareness
“माझ्या Life ला deeper Purpose शी Connection आहे का?”

फक्त ऐकायचं नाही…

EXPERIENCE करायचं आहे!

LIVE GUIDED CHAKRA MEDITATION

तुम्ही Chakra Meditation बद्दल कितीही वाचू शकता.

Videos पाहू शकता

Reading एक गोष्ट आहे

पण... अनुभव घेणे वेगळी गोष्ट आहे.

LIVE Guided Chakra Meditation Masterclass मध्ये तुम्ही अनुभवणार एक LIVE Guided Chakra Meditation.

CHAKRA HEALING —फक्त Theory नाही

या Masterclass मध्ये तुम्हाला Chakra Healing बद्दल simple आणि practical information मिळेल

फक्त “Chakra म्हणजे काय?” नाही...

“मी या “knowledge" सोबत काय करू शकतो?”

हे समजून घेण्याचा प्रयत्न असेल.

ही MASTERCLASS खास तुमच्यासाठी आहे जर...

तुम्हाला सतत LOW ENERGY feel होत असेल

दिवसभर काहीतरी drain झाल्यासारखं वाटतं.

तुमच्या Mind मध्ये सतत Overthinking असेल

तुम्हाला Emotional Heaviness जाणवत असेल

तुम्हाला Emotional Heaviness जाणवत असेल

Past experiences किंवा emotions अजूनही मनावर परिणाम करत आहेत असं वाटतं.

Relationships मध्ये Repeated Patterns असतील

Same type of emotional patterns पुन्हा पुन्हा दिसत असतील.

Confidence आणि Self-Belief वर काम करायचं असेल

तुम्हाला स्वतःमध्ये अधिक confidence आणि awareness develop करायची असेल.

स्वतःला आणि Express करण्यात अडचण येत असेल

करण्यात अडचण येत असेल

Life मध्ये Clarity हवी असेल

“मला नेमकं काय करायचं आहे?” हा प्रश्न वारंवार पडत असेल.

Energy & Spirituality बद्दल Curiosity असेल

Chakras, Meditation आणि Energy Alignment बद्दल जाणून घ्यायचं असेल

Mrs Meghana

Life & Energy Alignment Coach.

I help people understand their Chakras, Energy Patterns & Inner Experiences and guides them toward greater self-awareness, balance and alignment.

Through Chakra Awareness, Energy Alignment & Guided
Meditation,
their approach is simple:

“फक्त Chakras शिका नाही… Chakras च्या माध्यमातून स्वतःला समजून घ्या.”

MASTERCLASS मध्ये तुम्हाला काय मिळणार?
Bonus

7 CHAKRA FOUNDATION

सर्व 7 Chakras ची clear understanding.

Value ₹ 1999/-

LIVE GUIDED CHAKRA MEDITATION

एक complete guided meditation experience.

Value ₹ 4999/-

LIVE 7 CHAKRA ASSESSMENT

तुमच्या own experience कडे guided assessment च्या माध्यमातून पाहण्याची opportunity.

Value ₹ 1999/-

COMMUNITY ACCESS OF LIKE MINDED PEOPLE

तुमची पुढची self-awareness journey कुठून सुरू करू शकता याची दिशा.

Value ₹ 1999/-

FREQUENTLY ASKED QUESTIONS

ही Masterclass कोणासाठी आहे?

Chakras, Energy Alignment, Meditation, Self-Awareness आण Personal Growth मध्ये interest असलेल्या कोणासाठीही.

Absolutely! ही Masterclass beginner-friendly आहे. तुम्हाला आधी काही शकलेलं असण्याची गरज नाही.

हो. Masterclass मध्ये guided LIVE 7 Chakra Assessment असेल.

हो. आपण LIVE Guided Chakra Meditation together experience करू.

Of course. तुम्हाला step-by-step guide केलं जाईल.

नाही. तुम्ही फक्त curiosity मुळे सुद्धा join करू शकता.